पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या ५ पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे दांत पिवळे होऊ शकतात

इमेज
 आपण दिवसभरात किती पदार्थांचे सेवन करत असतो यातील काही पदार्थ आपल्या दातांचा सफ़ेद रंग बदलण्यासाठी कारणीभूत असतात. हे असे कोणते पदार्थ आहेत ते पाहु. source  १. चहा - कॉफी सकाळी संध्याकाळी आपण रोजच चहा पीतो, प्रत्येक वेळी चाहा कॉफ़ी प्यायल्यावर चूळ भरणे आवश्यक असते. कॉफीमधील टॅनिन हा घटक आपल्या दाताच्या वरच्या आवरणाला नुकसान पोहोचवतो ज्यामुळे आम्ले दीर्घकाळ आपल्या दातांवर टिकून राहतात व दाताचे नुकसान करतात source  २. भारतीय जेवण भारतीय जेवणात हळद आणि मसाला भरपूर प्रमाणात असतों ज्याचा नक्कीच आपले दात पिवळे होण्यामध्ये सहभाग असतो. source  3. विशिष्ट प्रकारची फळे  रास्पबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी मधील गडद  रंग, जाम किंवा जेली किंवा रस म्हणून खाल्ले तरी आपल्या दातांच्या सफेद रंगाला बदलू शकतात. source  ४. लिंबूवर्गीय फळे (Citrus फ्रुटस) संत्री ,मोसंबी ,टोमॅटो आणि लिंबू यांच्यासारख्या फळांच्या आम्लयुक्त  स्वभावामुळे ते आपल्या दातांमधील पहिल्या सफेद आवरणामधील (एनॅमलमधील )  छिद्र उघडण्यास ...

दीर्घकाळ जगू इच्छिता ? तुमचे दांत स्वच्छ ठेवा !

इमेज
आपणास माहित आहे का निरोगी हास्य थेट आपल्या आरोग्याशी आणि दीर्घायुष्याशी संबंधित आहे? चला पाहूया कसे! source १ .पचनक्रियेमध्ये महत्वाची भूमिका आपणा सर्वांना ठाऊकच आहे की चांगल्या आरोग्यासाठी पाचनक्रिया योग्य असणे आवश्यक आहे. आपल्या तोंडात पचन प्रक्रिया 'इन्जेशन'(Ingestion)म्हणून सुरू होते, ज्यामध्ये अन्न तोंडात घेतले जाते, नंतर ते चघळले जाते, लाळेतील रसायने देखील अन्नावर रासायनिक प्रक्रिया करण्यास सुरवात करतात. या प्रक्रियेसाठी आपल्या जवळजवळ सर्व दात कार्यक्षमतेने कार्य करणे आवश्यक होऊं बसते. ज्यानंतर अन्न अन्ननलिकेमधून (फूड पाईपमधून) पुढे जाऊ शकते. जर अन्न नीट चावले गेले नहीं तर आणि आपल्या शरीरास आवश्यक असलेल्या पोषक द्रव्ये आपल्याला पाचनक्रियेद्वारे मिळणार  नाहीत ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. तरीही खात्री पटली नाही का ?? ठीक आहे ,आपण आपल्या आजोबांना विचारा ते दाताशिवाय नुसत्या कवळीने कसे खाऊ शकत आहेत !🙆 source २. छान दिसणे सुद्धा महत्वाचे ! सौंदर्य पाहणारयाच्या  नजरेत आहे! खरे आहे हो पण ! चांगले दात केवळ चांगल्या आरोग्यासाठीच न्...

दर दिवशी ब्रश करुनही दाताला कीड लागत आहे ?

इमेज
SOURCE दररोज दोनदा ब्रश करूनही तुम्हाला दातांना कीड लागत आहे का ?  ह्याचे मुख्य  कारण म्हणजे आपल्याला ब्रश करण्याची योग्य पद्धतच माहित नाही! दिवसातून किती वेळा दांत घासवेत ? किती वेळ दांत घासवेत ? तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहितही असेल की  दिवसातून दोनदा, सामान्यत: सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचा सल्ला डेंटिस्ट देतात. पण ब्रश करताना प्रत्येक वेळी आपण  आपल्या दातांची  आतील, बाह्य आणि चावण्याची वरची बाजू साफ होणे आवश्यक असते. आपण आकृतीच्या सहाय्याने दातांच्या सर्व बाजू जिथे आपले ब्रश फिरणे आवश्यक आहे त्या  बाजू समजून घेऊ ! आपल्याला दाताच्या या सर्व पृष्ठभागावर ब्रश फिरवणे आवश्यक असते। याबरोबरच आपला टूथब्रश कधीही आपण आडव्या किव्वा उभ्या दिशेने फिरवू नये तर तो नेहमी वर्तुळामधे फिरवावा आपण आपला ब्रश पूर्णपणे दातांवर ठेऊन ब्रश करतो जे चुकीचे आहे. आपला ब्रश नेहमी दांत आणि आपल्या हिरडया यांच्या बॉर्डर वर ठेऊन हळुवार पणे वर्तुळाकार दिशेने फिरवावा. दातान्सोबत आपल्याला आपली जीभ सुद...

मला इलेक्ट्रिक टूथब्रशची गरज आहे का ?

इमेज
source  मी नुकतच एका प्रसिद्ध यू ट्युबर ला एका 'इलेक्ट्रिक टूथब्रश' ची जाहिरात करताना पाहिलं , साहजिकच त्याचे दांत आधीपासूनच अगदी मोत्यासारखे सफेद होते ! त्याचे ते सफेद दांत पाहून कुणालाही ते इलेक्ट्रिक टूथब्रश घ्यावे वाटले असते ... भारतामध्ये अजून हे काही एवढे प्रसिद्ध झाले नाही आहे पण बहुतेकदा जे लोक या टूथब्रश बद्दल जाणतात त्यांच्या मनात 'इलेकट्रीक टूथब्रश किती प्रभावी असतात ही  शंका असते ! source  आपले दांत स्वच्छ करण्यासाठी खरोखरच आपल्याला इलेक्ट्रिक टूथब्रशची आवश्यकता आहे? आपल्या नेहमीच्या ब्रश ने दात घासणे आपल्यासाठी पुरेसे नाही का? आपण सर्व टेकनॉलॉजि म्हटली कि नेहमीच उत्साही होतो ...मग ते 'अलेक्सा , अमुक अमुक गाणं लाव' ते साध्या मशीनवर चपात्या करण्यापासून आपण नेहमीच टेकनॉलॉजिची मदत घेत आलेलो आहोत. आणि आता दांत स्वच्छ करायला सुद्धा आपला आवडीच्या रंगाचा टूथब्रश सोडून नवीन इलेक्ट्रिक टूथब्रश ? (तशी मला खात्री आहे माझ्या अगोदर च्या पोस्ट वाचून तुम्ही छान ब्रश करायला लागलाच असाल! 😉) मित्रहो , इलेक्ट्रिक टूथब्रश ज्याला पॉवर...

आपल्या दंत उपचार खर्चासाठी आपण कसे जबाबदार आहात हे जाणून घ्या!

इमेज
source  आपल्या दंत उपचाराच्या भरमसाट खर्चासाठी आपणचं  कसे जबाबदार आहात हे जाणून घ्या!                                                     वेळेत एक टाके नऊ टाके वाचवते! खरे आहे ! तुमच्या दातांच्या बाबतीत सुद्धा असेच आहे! या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही तुमच्या दातांच्या ट्रीटमेंट चा खर्च कसा वेळीच आटोक्यात आणू शकता किंवा वाचवू शकता. त्यापूर्वी आपले दांत कसे किडून खराब होतात हे टप्प्या टप्प्याने पाहू. आपल्या तोंडातील बॅक्टेरिया वारंवार चरणे , कोल्ड ड्रिंक ,चहा ,कॉफी सारखी घेणे आणि दात नीट स्वच्छ न करणे अशा अनेक कारणांमुळे वाढू शकतात आणि अण्णा दातांमध्ये अडकून राहिले की दाताला कीड लागते. जेव्हा आपल्या दाताला कीड लागते ती कशाप्रकारे वाढत जाते हे आपण आकृती च्या साहाय्याने पाहू. १. इनॅमलचे नुकसान चिन्ह आणि लक्षणे: दातांच्या वेदना होत नाही पृष्ठभागावर सफेद अथवा काळे ठिपके दिसणे .  ...

तोंडाची दुर्गंधी सोडविण्यासाठी 6 गोष्टी!

इमेज
SOURCE   कल्पना करा तुम्ही तुमच्या अत्यंत आवडत्या व्यक्तीला भेटता आणि जसे ते तुमच्यासाठी बोलण्यासाठी तोंड उघडतात तशी त्यांच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तुम्ही हैराण होता! झाले आहे का असे कधी? किंवा आपणच त्या तोंडाच्या दुर्गंधीबद्दल तक्रार करता का ? तुम्हीसुद्धा तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीबद्दल कंटाळले आहेत का ? SOURCE  तोंडाची दुर्गंधी पासून सुटका मिळवण्यासाठी पुढील गोष्टी अमलात आणू शकता ! १.  पुरेसे पाणी प्या ! source  'Keep quiet and drink water!' कोरडे तोंड दुर्गंधीचे मुख्य कारण असते. बहुतेकदा दीर्घकाळ प्रवास करून ,खूप काळ झोपून किंवा भरपूर वेळ काही ना खाता राहण्यामुळे तोंड कोरडे पडून तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. यातुन बाहेर निघण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या कामाच्या जागी किंवा पलंगापाशी पाण्याची बाटली ठेऊन एक एका तासाने पाणी पीत राहिले पाहिजे. २. ब्रश आणि फ्लॉस व्यवस्थित करा source   छान मुखवासासाठी चांगले दात स्वच्छ ठेवणे ही तितकेच महत्वाचे आहे यात काही शंकाच नाही. दातादरम्यान ...

तुमच्या बाळाला दांत येत आहेत ? तर या ५ गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे!

इमेज
source  आपल्या छोट्याशा बाळाची  नुकतीच या जगाशी ओळख झाली आहे आणि काही काळातच आपल्याला त्याचे लहान दात येताना दिसतात! नक्कीच पहिल्यांदाच नवीन दांत येणे हा आपल्यासाठी व आपल्या पाल्याच्या आयुष्यातला महत्वाचा पड़ाव असतो! या वेळी आपल्याला आपल्या पाल्याचे दातांच्या आरोग्यकड़े लक्ष देणे महत्वाचे असते.  बहुतांशी पालक मुलाचे दांत किडले किंवा ख़राब दिसु लागले की डेंटिस्ट कड़े घेऊन जातात तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो आणि भरपूर दांत ख़राब झालेले असतात  हे कुठे ना कुठे थांबवण्याची गरज आहे. source  आपल्या मुलाच्या दंत आरोग्यासाठी आपण पुढील ५ गोष्टींबद्दल जागरूकता पाळणे गरजेचे असते 1. मौखिक आरोग्याबद्दल सल्ला घेणे  'Prevention is better than cure' 'इलाजापेक्षा रोगाचा प्रतिबंध करणे नेहमीच बरे!' दुधाचे दांत वयाच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यांपासून यायला सुरुवात होते. ज्यावेळी प्राथमिक काळजी  घेणे आवश्यक असते आणि हा काळात तुम्ही डेंटिस्टला पहिले भेटू शकता. source  २. साखरेच्या दुधासह बाटलीचा वापर करणे टाळावे  तुम...

लहान मूलांना दात येण्याची 10 चिन्हे आणि त्याचे उपाय !

इमेज
source  '' दांत येत असणाऱ्या बाळाला पहाणे म्हणजे एखाद्या अणुभट्टीकडे पाहण्यासारखे असते ,ते फक्त पूर्ण विश्रांती घेतलेली माणसेच करू  शकतात  '' तुमचे बाळ सतत  चिडचिडलेले आणि रडत असण्याचे  कारण 'नवीन दांत येणे 'असू शकते! आपल्या मुलाचे दांत येत आहेत हे आपणास कसे समजेल? बाळाच्या आयुष्याच्या चौथ्या ते सहाव्या महिन्यात दात येणे सुरू होते. बर्‍याच वेळा बाळांना खरोखरच इतका त्रास होत नाही तर काहीवेळा या प्रक्रियेमुळे चिडचिड होते, ज्यामुळे बाळ रात्रभर झोपत नाही ना ही तुम्हाला झोपू देतं. दात येण्याची पुढील  चिन्हे असू शकतात: हिरड्यांना सूज येणे  भूक न लागणे निद्रानाश, अस्वस्थता लाळ येण्याचे प्रमाण वाढणे  वाढलेली तहान ताप परिस्थितीजन्य पुरळ गालाचा  लालसरपणा उलट्या होणे अतिसार बाळाला दांत येतांना तुम्ही काय काळजी घेऊ शकता ? प्रत्येक मूल वेगळे असते  आणि आपण त्यांना कसे हाताळावे यामध्ये ही फरक पडतो. तुमच्या मुलाला चिडचिड होत असेल किंवा वेदना होत असतील  तर दात येताना  बाळाला कसे स...

दातांचा इलाज एवढा महाग कसा?

इमेज
तुमचा दंतचिकित्सक तुमच्याकडून पैसे उकळत आहे काय ?   आपण बर्‍याचदा दाताच्या खर्चाबद्दल तक्रार करता का  ?                                        SOURCE आपण बहुदा डेंटिस्ट कडे आपल्या दातांच्या ट्रीटमेंटसाठी जातो आणि ते आपल्याला भरमसाट बजेट बनवून देतात . बहुतेकदा आपल्याला खर्च परवडत नसल्या कारणामुळे आपण स्वस्तात कुठे ट्रीटमेंट होते का ते पाहायला विविध डेंटिस्टकडे विचारतो आणि शेवटी सगळ्यात स्वस्त दर असलेल्या ठिकाणी ट्रीटमेंट करून घेतो . हे कितपत बरोबर आहे ? आजच्या काळात कोणत्याही प्रकारची आरोग्यसुविधा व त्याची किंमत पाहायला गेले  तर आपण हे पाहू शकतो कि ट्रीटमेंट खूपच महाग झाली आहे . डेंटल ट्रीटमेंट हा सुद्धा त्यातलाच एक भाग ! जेव्हा आपण  कोणत्याही दंत उपचारासाठीचे  शुल्क पाहतो तेव्हा दंतचिकित्सक आपल्याला विशिष्ट उपचाराची एकरकमी किंमत सांगतो  . ह्यामध्ये कार्यक्षमतेने ते उपचार देण्यासाठी आणि ...